शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:44 IST

स्वयंमूल्यांकन प्रक्रिया बंद, तालुकास्तरावर स्वतंत्र पथकांची स्थापना करणार

मुंबई : राज्यातील सुमारे एक लाख नऊ हजार शाळांना १५ जुलै ते ३१ जुलैदरम्यान शाळाबाह्य मूल्यांकन पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्व शाळांना दिले आहे. 

तसेच ३० जूनपासून स्वयंमूल्यांकनाची ऑनलाइन लिंक बंद केली असून, आता सर्व शाळांना बाह्य मूल्यांकनाचा टप्पा पूर्ण करणे अनिवार्य आहे. यंदाच्या बाह्य मूल्यांकनात राज्यातील पीएमश्री शाळांचाही समावेश आहे. ‘एससीईआरटी’ने फेब्रुवारीमध्ये बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया घोषित केली होती. मात्र, परीक्षा, विविध प्रशिक्षण सत्रे आणि निवडणुकीच्या कामांमुळे अनेक शाळांना वेळेवर स्वयंमूल्यांकन करता आले नाही.  आता १०० टक्के स्वयंमूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणण्याचे नियोजन ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.

बाह्य मूल्यांकन नियोजन, प्रक्रियातालुकास्तरावर स्वतंत्र पथकांची स्थापना करणार. प्रत्येक पथकात ४ सदस्य असतील.गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख पथकप्रमुख म्हणून काम पाहतील.एक पथक एक दिवसात एका शाळेचे मूल्यांकन करणार.ही प्रक्रिया जास्तीत जास्त ६ दिवसांत पूर्ण केली जाणे अपेक्षित.जिल्हास्तरावर बाह्य मूल्यांकन ३१ जुलैपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य.

मूल्यांकन कोणासाठी?शासकीय शाळा, खासगी अनुदानित, खासगी विनाअनुदानित, तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळा. राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना बाह्य मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक.

टॅग्स :Schoolशाळा