शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादमध्ये सात व आठ महिन्यांच्या बालकांची कोरोनावर यशस्वीपणे मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:08 IST

कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

कळंब (जि.उस्मानाबाद) : मागच्या दहा दिवसांत कळंब येथील कोविड सेंटरमध्ये एकूण वीस बालके उपचार घेत होती. यापैकी १२ बालकांना डिस्चार्ज देण्यात आला असून आठ बालकांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी दोन चिमुरड्यांचे वय तर अवघे सात अन् आठ महिने आहे. मागच्या दहा दिवसात मोहेकर हॉस्टेल, आयटीआय कोविड सेंटर येथे वेगवेगळ्या वयोगटांतील एकूण वीस बालके उपचार घेत होती. त्यात एका ‘स्पेशल चाइल्ड’चाही समावेश आहे. या सर्वांची उपजिल्हा रुग्णालयाने योग्यरित्या लक्ष ठेवत विशेष अशी काळजी घेतली आहे. मागच्या दहा दिवसांपूर्वी बोरगाव ध. येथील दोन कुटुंबांच्या कोविड टेस्ट झाल्या होत्या. यावेळी पॉझिटिव्ह आलेल्या पालकांसोबत एक आठ महिन्यांचा मुलगा तर सात महिन्यांची मुलगी मोहेकर हॉस्टेल येथील कोविड सेंटरला दाखल झाले होते. यातील एकाचे माता-पिता तर दुसऱ्याची आई पॉझिटिव्ह होती. यामुळे याआईच्या दुधावर असलेल्या बालकांना कोविड सेंटरला मुक्काम करावा लागला. त्यांच्यावर डॉ. लोंढे, डॉ. जगताप यांनी विशेष फोकस करून उपचार केले. त्यामुळे सोमवारी कोरोनामुक्त होत या दोन्ही बालकांनी सुखरूप घर गाठले. आयटीआयवर बालकांसाठी विशेष कक्ष आयटीआय कोविड सेंटर येथे बालकांसाठी तीस बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे प्रमुख म्हणून डॉ. अभिजित लोंढे यांची नियुक्ती केली असल्याचे डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले. याशिवाय सध्या चार कक्षात बालकांची सोय केली असून, तेथे सहा बालके उपचार घेत असल्याचे डॉ. रुपेश चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या