शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिकाच्या प्रतिनिधींसमोर बुलेट ट्रेनला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:44 IST

जपानी अधिकाऱ्यांसमोर मांडली भूमिका

पालघर : प्रकल्पबाधित शेतकरी, आदिवासी, भूमिपुत्र व ग्रामस्थांचा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी होणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाला व या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे शेतकºयांनी जपानच्या जिकाच्या प्रतिनिधींना सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सर्वेक्षण आमची परवानगी नसताना मोठ्या पोलीस बंदोबस्तात दडपशाहीच्या मार्गाने केले जात असून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप ही बाधित शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाच्या समोर केला.बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन कंपनीचे प्रतिनिधी कात्सुओ मात्सुमोटो, केंगो अकमाई, मिहीर सोरटी यांनी पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पबाधित व गावकऱ्यांची २२ व २३ जानेवारी रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधीत तेथील वास्तव जाणून घेतले. या भेटीदरम्यान आढळून आलेल्या परिस्थिती संबंधीचा अहवाल ते जिका कंपनी तसेच भारत व जपान सरकारला सादर करणार असल्याची माहीती जिकाच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.जिका प्रतिनिधींनी बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित ग्रामस्थांशी वैयिक्तक संवाद साधत, प्रकल्पबाधिताचे म्हणणे जाणून घेतली. जिकाच्या प्रतिनिधींनी डहाणू तालुक्यातील कोटबी तसेच तलासरीतील धामणगाव आणि आमगावकरांची भेट घेतली व बुलेट ट्रेनबाबत त्यांची मते जाणून घेतली. दुसºया दिवशी हनुमाननगर, कल्लाळे येथील ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली.भाडेही न परवडणारेबुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी भारु डी गावातील जवळपास ६० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे महाग असल्याने तेवढी आमची ऐपत नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. बुलेट ट्रेनसाठी खर्च करण्यापेक्षा रेल्वे सुधारण्यासाठी, आरोग्य व शिक्षण यावर हा पैसा खर्च करावा अशी मागणीही यावेळी येथील भूमिपुत्रांनी केली.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनJapanजपानMumbaiमुंबईpalgharपालघर