शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून विरोधकांवर शरसंधान; तावडेंची पवारांवर, तर मुंडेंची तावडेंवर टीका

By अतुल कुलकर्णी | Updated: March 29, 2019 01:27 IST

ट्विटटर, फेसबुक या सोशल मीडियावर एकमेकांवर खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे. राजकीय पक्षांनी नेमलेले ‘पगारी ट्रोलर’ आघाडीवर असल्याची माहिती आहे. 

मुंबई : ट्विटटर, फेसबुक या सोशल मीडियावर एकमेकांवर खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे. राजकीय पक्षांनी नेमलेले ‘पगारी ट्रोलर’ आघाडीवर असल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र बनविण्याची घोषणा २०१२ मध्येच कशी झाली होती व इस्रोच्या उभारणीत आधीच्या सरकारांची काय भूमिका होती हे मांडले.वैज्ञानिकांनी याची चाचणी करू नये असे सल्ले दिल्यामुळे ती केली गेली नाही, असेही त्यांनी त्यात नमूद केले; मात्र नेटकऱ्यांनी त्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे.तर काहींनी अशा पगारी पोपटांना घाबरू नका, असे सांगत चव्हाणांची पाठराखणही केली आहे. एकूणात या निवडणुका रस्त्यावर कमी व सोशल मीडियात जास्ती लढल्या जात आहेत.एक नातू म्हणाला, आजोबा आजोबा, निवडणुका तुम्ही लढवा, दुसरा म्हणाला, आजोबा, मीच पार्थ, मीच लढणार, आजोबांना होती तार्इंची काळजी, दादांना पोरांची, जाणते आजोबा, नातवंडासमोर मुके, मुके, मुके... आजोबांच्या डोळ्यांसमोर धुके, धुके, धुके...- आशिष शेलार,मुंबई भाजपाध्यक्षकाय त्या भाजपा मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रीपद दिलं जाय ना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातले कवी आठवले.- धनंजय मुंडे,विरोधी पक्षनेते,विधान परिषद.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Mediaसोशल मीडिया