शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

प्रशासक नियुक्तीत विद्यमान सरपंचांचाच विचार : हसन मुश्रीफ ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 14:30 IST

७३ वी घटना दुरूस्ती आणि नागपूर, वाशीम, अकोला व नंदूरबार या ४ जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या बेकायदा मुदतवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल विचारात घेता राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती अपरिहार्य आहे. परंतु, प्रशासक नियुक्तीमध्ये विद्यमान सरपंचांचाच विचार केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (गुरूवारी) दिली.

ठळक मुद्देप्रशासक नियुक्तीत विद्यमान सरपंचांचाच विचार : हसन मुश्रीफ ​​​​​​​सरपंच संघटनेने केलेल्या मागणीकडे वेधले लक्ष

राम मगदूम

 गडहिंग्लज : ७३ वी घटना दुरूस्ती आणि नागपूर, वाशीम, अकोला व नंदूरबार या ४ जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या बेकायदा मुदतवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल विचारात घेता राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती अपरिहार्य आहे. परंतु, प्रशासक नियुक्तीमध्ये विद्यमान सरपंचांचाच विचार केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (गुरूवारी) दिली.गडहिंग्लज विभागातील कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रशासक नियुक्तीसंदर्भात गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेने केलेल्या मागणीकडे लक्ष वेधले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. मुश्रीफ म्हणाले, कायदा आणि न्यायालयाच्या निकालामुळे आमच्या मनात असूनही विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देता येत नाही. परंतु, सरपंचपदी पुरूष असेल तर त्याच्या पत्नीला किंवा महिला सरपंच असेल तर तिच्या पतीला प्रशासक म्हणून नेमण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आरक्षणाच्या सुत्रानुसार सर्व जातींना संधी व न्याय मिळेल.कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यानंतर कायद्यानुसार निवडणुका घेवून लवकरात लवकर लोकनियुक्त सदस्यांकडेच ग्रामपंचायतीचा कारभार सोपविण्याचा सरकारचा प्रयत्न राहिल. दरम्यान, कोरोनामुळे प्रशासक नियुक्तीचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. पालकमंत्र्यांच्या सल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करता येईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर