शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

...तरच शरद पवार पंतप्रधान होतील, रोहित पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:29 IST

साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.

ठळक मुद्देयेत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाहीसाहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी जशी राज्यात एकत्र आहे तशी देशातही एकत्र लढली तर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

मुंबईः येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही, असंही विधान रोहित पवार यांनी केलं आहे. साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी जशी राज्यात एकत्र आहे तशी देशातही एकत्र लढली तर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शरद पवार पंतप्रधान बनू शकतात, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.पवार साहेबांना सामान्यातला सामान्य माणूस ओळखतो, पवार साहेब कुठेही गेले की, ते लोकांची आत्मीयतेनं विचारपूस करतात. साहेबांचा लोकांवर आणि लोकांचा साहेबांवर विश्वास आहे. लोकांचा विश्वास नसल्यास एखाद्या नेत्यालाही हातात बूट घ्यावे लागतात. अशा प्रकारचा विश्वास आम्हाला नको, असंह म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.भाजपाचे नेते महाविकास आघाडीचं सरकार फोडण्याचं काम करत आहेत, मुनगंटीवारांनी असं बऱ्याचदा बोलून दाखवलं आहे, परंतु त्यांना अद्याप यश आलेलं नाही आणि यापुढेसुद्धा यश मिळणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवार