शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

राज्यभरात ५६ लाख ५९ हजार शेतक-यांचे आॅनलाइन अर्ज, अहमदनगरचे सर्वाधिक शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:34 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे २२ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

- अरुण बारसकर ।सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे २२ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफीचा फायदा मिळावा यासाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या मुदतीत आलेल्या अर्जांची लेखापरिक्षकांकडून तपासणी सुरू आहे. या अर्जांच्या गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार असून त्याचे दोन आॅक्टोबर रोजी चावडीवाचन होणार आहे. त्यानंतर पात्र याद्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आलेल्या अर्जांची तपासणी व अंतिम याद्या करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी पूर्ण करुन घेतल्या जातील. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळी अगोदर कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.मुंबईचे २५ हजार शेतकरीअहमदनगर जिल्ह्यातून तीन लाख ३४ हजार ९२० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अकोला- एक लाख ३९ हजार ४२०, अमरावती- एक लाख ९७ हजार ७९३, औरंगाबाद- दोन लाख ६८ हजार ४०२, बीड- दोन लाख ७५ हजार ३५२, भंडारा-८९ हजार ६७२, बुलढाणा-दोन लाख ५२ हजार ४०९, चंद्रपूर- एक लाख ३९ हजार ६०९, धुळे- ९३ हजार ५४९, गडचिरोली- ४५ हजार ८२७, गोंदिया- ८२ हजार २९५, हिंगोली- एक लाख नऊ हजार ३८५, जळगाव-दोन लाख ८० हजार २७०, जालना- दोन लाख १५ हजार ४०७, कोल्हापूर- दोन लाख ७० हजार ५९०, लातूर- एक लाख ९८ हजार २०१, मुंबई- २३ हजार ७१५, मुंबई(उपनगर)- १६२०, नागपूर- एक लाख १० हजार ५२०, नांदेड- दोन लाख ६६ हजार १३३, नंदुरबार- ४९ हजार १७८, नाशिक- दोन लाख ६४ हजार ७५६, उस्मानाबाद- एक लाख ३९ हजार ५७७, पालघर-३६५३, परभणी- एक लाख ८० हजार ९४०, पुणे- दोन लाख ९८ हजार ६४, रायगड- २७ हजार ६९, रत्नागिरी- ४७ हजार १९३, सांगली- एक लाख ८८ हजार ३३३, सातारा- दोन लाख ४० हजार ७४७, सिंधुदुर्ग- ३६ हजार ५२४, सोलापूर- दोन लाख २० हजार ९९२, ठाणे- ७१ हजार २७७, वर्धा- ९८ हजार ४५५, वाशिम- एक लाख २९ हजार ७८१, यवतमाळ- दोन लाख ५२ हजार ७३४, इतर- १५ हजार ३१ असे ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी