शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक जीव गेला, दुसरा जीव जाऊ देणार नाही; बाळू धानोरकरांच्या आमदार पत्नीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली आहे. कोणाला तिकीट मिळणार यावरून एकमेकांचे पत्ते कापण्याचे काम सुरु आहे.

एकीकडे राहुल गांधी यांची बहुचर्चित असलेली भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातच आता काँग्रेसचे आमदार पक्षातील गटबाजीविरोधात बोलू लागले आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसमधील गटबाजीमुळेच खासदार पतीचा जीव गेल्याचा आरोप धानोरकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली आहे. कोणाला तिकीट मिळणार यावरून एकमेकांचे पत्ते कापण्याचे काम सुरु आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा या गटबाजीमुळेच जीव गेल्याचा गंभीर आरोप आमदार असलेल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारास याची माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. 

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीने याचे वृत्त दिले आहे. खासदार गेले तेव्हापासून माझ्या पक्षातील लोकच माझा विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला. पक्षातील लोकांनीच धानोरकरांना मानसिक त्रास दिला. आता ते माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला, दुसरा जीव जाऊ देणार नाही, असा इशारा धानोरकर यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.  

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस