शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावगुंड मोदीचा थांगपत्ता लागेना; पटोलेंच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 08:29 IST

गावगुंड असलेल्या माेदीचा भंडारा जिल्ह्यात  कुठेही तपास लागलेला नाही.

मुंबई : ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याविरोधात मंगळवारी भाजपने राज्यभरात तीव्र आंदोलन केले. पटोलेंवर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी राज्यपालांना निवेदन दिले, तर दाव्यानुसार गावगुंड असलेल्या माेदीचा भंडारा जिल्ह्यात  कुठेही तपास लागलेला नाही.  व्हिडिओत दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. कुणालाही अटक केली नाही. पटोलेंवर कारवाई न झाल्यास महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केले. कांदिवलीत पटोले यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. पोलिसांनी आ. अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतले होते.‘पॉझिटिव्ह’ आमदार आंदोलनातनागपुरातील आंदोलनात १३ जानेवारीला कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आ. कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरले. त्यावरून वाद झाला. नाना पटोले यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झालाच पाहिजे. त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या विधानावर आता आम्ही शांत बसणार नाही.    - देवेंद्र फडणवीस,     विधानसभेचे विरोधी पक्षनेते

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपा