शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात तीव्र संताप; गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्याला २२ पर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 06:50 IST

घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त

- प्रगती जाधव पाटीलसातारा : पळसावडे, (ता. सातारा) येथे गर्भवती महिला वनरक्षक व तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचासह त्याच्या पत्नीला अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रामचंद्र गंगाराम जानकर व प्रतिभा जानकर (दोघे रा. पळसावडे) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. कठोर कारवाई करणार : ठाकरेराज्यात अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.nरामचंद्र जानकर हा माजी सरपंच आहे. याप्रकरणी वनरक्षक सिंधू बाजीराव सानप (रा. दिव्यनगरी, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आम्हाला पदमुक्त करावे अशी भावना लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली.