शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेसह इतर हाय रिस्क असलेल्या देशांतून महाराष्ट्रात आलेले 6 जण कोरोना संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 13:05 IST

CoronaVirus : "कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे."

मुंबई - कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉनने (Coronavirus New Variant Omicron) संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारने यापासून संरक्षणासाठी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि इतर हाय रिस्क असलेल्या देशांतून महाराष्ट्रात परतलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.

Omicron Variant ची पुष्टी नाही -कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या सहाही लोकांमध्ये अद्यापपर्यंत नव्या व्हेरिअंटची पुष्टी झालेली नाही. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने माहिती देताना सांगितले, की कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. याशिवाय त्यांचे कॉन्टॅक्ट्स ट्रेसिंगही केले जात आहे.

महाराष्ट्रात 678 नवे कोरोना बाधित - महाराष्ट्रात मंगळवारी 678 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 35 जणांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 66 लाख 35 हजार 658 झाली. तर आतापर्यंत 1 लाख 40 हजार 997 जणांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 942 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 64 लाख 83 हजार 435 वर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन