शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! पोलिस भरतीसाठी एवढे जण रांगेत; १२ लाख उमेदवारांनी केले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 05:40 IST

पोलिस भरतीसाठी  ९ नोव्हेंबर २०२२ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात १८ हजारांपेक्षा अधिक पोलिस शिपाई भरतीसाठी आतापर्यंत ११.८० लाख अर्ज आले असून, अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे  ज्या उमेदवारांचे फॉर्म तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते अशांनाही दिलासा मिळाला आहे.

पोलिस भरतीसाठी  ९ नोव्हेंबर २०२२ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवून १५ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने  ट्वीट करून दिली. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेतल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. ज्या उमेदवारांची कागदपत्रे अडकली होती किंवा वेळेवर मिळाली नव्हती, अशा उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे, तर ज्या उमेदवारांचे फॉर्म तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते अशांनाही दिलासा मिळाला आहे.

मुख्यालयाने जारी केली रिक्त पदांची यादी राज्य पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे. यात मुंबई पोलिस दलात सहा हजार ७४० पदांसह राज्यात १४ हजार ९५६ पोलिस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे.

११.८० लाख अर्ज देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करीत दिलेल्या माहितीत आतापर्यंत ११.८० लाख अर्ज आले आहेत. मुदतवाढ दिल्यामुळे अर्जाची संख्या वाढत आहे.

टॅग्स :Policeपोलिस