शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

विजयपूर शहरात जुने घर कोसळले; तीन जणाचा मृत्यू, एक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 21:07 IST

विजयपूर : विजयपूर शहिरातील मठपती कॉलनी येथील १२० वर्षाचे जुने घर सतत पडणाºया पावसामुळे पडली़ या घरात ४ जण अडकले होते़ त्यापैकी १ जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे.

मामाश्री गायकवाड : लोकमत सोलापूरविजयपूर : विजयपूर शरातील मठपती कॉलनी येथील १२० वर्षाचे जुने घर सतत पडणाºया पावसामुळे पडली़ या घरात ४ जण अडकले होते़ त्यापैकी १ जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे.या घराची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे घर मंगळवार २९ सप्टेंबर २०१७ रोजी कोसळली.यात शशिकला (शकुंतला )अशोक गोडेंनीवर (वय ३० वर्षे), चंद्रशेखर अशोक गोडेंनीवर (वय ५ वर्षे) हे जागीच ठार झाले तर अशोक एस  गोडेंनीवर (वय ४० वर्षे )  हे सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच मृत्यू झाला आहे़  त्यामुळे जागीच दोन व आता सिव्हील हॉस्पिटलमधील एक अशा एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे़. इतर एकाची प्रकृती गंभीर आहे़. मयत अशोक गोडेंनीवर यांची दोन मुले आपल्या काका सोबत दुसºया खोलीत झोपले होते़ ती बचावली असून त्यांना रुग्णलयात दाखल केले आहे़ गोडेंनीवर हे रस्त्यावर बसून नारळ विक्री करणारे व्यापारी आहेत.  जुने घर पडल्याची माहिती विजयपूर शहरात समजताच एकच धावपळ उडाली. तातडीने अग्निशामक व  रुग्णवाहिका,गांधी चौक पोलीस पथक मठपती कॉलनीमध्ये दाखल झाले. घरात अडकलेल्या लहान मुलांना तातडीने बाहेर काढण्यात आले़ यामुळे महानगरपालिका संदेश राजू मगीमठ,शिरशूअण्णा गचीनमठ, मुलगा गुरूअण्णा, केंद्रीय राज्य मंत्री रमेश जिगजीगणी  हे भाजप कार्यकर्ते सोबत तातडीने घटनास्थळी दाखल झाले़. घटनास्थळाला विजयपूर महानगरपालिका आयुक्त श्रीहर्ष शेटटी यांनी भेट देऊन पाहणी केली़ या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ गोडेंनीवर यांच्या घरातील जखमी मुलांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना विजयपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले़ असल्याचे माहिती पोलीस उपनिरीक्षक बागेवाडी यांनी दिले.