शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कोटींच्या घोटाळ्यातील समुद्र कुटुंब अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 03:28 IST

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली तीन हजार सामान्य लोकांना तब्बल दीडशे कोटी रुपयांनी लुबाडणा-या बदलापूरच्या समुद्र कुटुंबातील आणखी चार सदस्यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

ठाणे - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली तीन हजार सामान्य लोकांना तब्बल दीडशे कोटी रुपयांनी लुबाडणा-या बदलापूरच्या समुद्र कुटुंबातील आणखी चार सदस्यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. अटक टाळण्यासाठी वर्षभरापासून हे आरोपी न्यायालयाच्या पाय-या झिजवत होते.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणा-या सागर इन्व्हेस्टमेंट नावाच्या संस्थेची स्थापना सुहास समुद्र याने बदलापूर येथे केली होती. गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष या संस्थेने दाखवले. या ठेवी शेअर मार्केटमध्ये गुंतवून १५ ते १८ टक्के व्याज देण्याचे आमिष आरोपींनी गुंतवणूकदारांना दाखवले. बँकेपेक्षा जास्त व्याज मिळण्याच्या आशेने अनेकांनी संस्थेमध्ये पैसा गुंतवला. जवळपास तीन ते चारहजार गुंतवणूकदारांकडून १५० ते २०० कोटी रुपये उकळल्यानंतर आरोपींनी हात वर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी यांनी फरार आरोपी श्रीराम सुहास समुद्र, अनघा श्रीराम समुद्र, सुप्रीती स्वानंद समुद्र आणि कैवल्य स्वानंद समुद्र यांच्याविरुद्धचे सर्व पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले. बुधवारी या चारही आरोपींना अटक झाली़

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा