शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल प्रवेशात ओबीसी आरक्षण कमी होणार नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:49 IST

मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणात अर्धा टक्काही कमतरता होणार नाही.

नागपूर : मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणात अर्धा टक्काही कमतरता होणार नाही. मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसीला देण्यात आलेल्या आरक्षणाचे उल्लंघन होत असेल तर प्रवेश प्रक्रिया थांबवली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.विधानसभेत आमदार अमिता चव्हाण, सदस्य डी.पी.सावंत, प्रतापराव चिखलीकर यांनी याबबत प्रश्न उपस्थित केला होता.या सदस्यांचे म्हणणे होते की, राज्यातील प्रत्येक भागात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी ७०-३० चे आरक्षण होते. परंतु आता त्याचे पालन होत नाही. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भासारख्या मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले.परंतु त्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधन न झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मराठवाड्यात सहा वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तेथील विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्यासाठी १९९५ पासून ७०/३० चा फॉर्म्युला आहे. आता केंद्रीय स्तरावर नीटमार्फत विद्यार्थ्यांना वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. सरकार विदर्भ किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. प्रवेश प्रक्रियेबाबत केंद्राचे नियम लागू आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयeducationशैक्षणिक