शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

ओबीसी विधेयक, बजेटकडे लक्ष; विधिमंडळ अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:49 IST

ओबीसी विधेयकाचा मसुदा ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठीच्या विधेयकाबाबत या आठवड्यात उत्सुकता असेल. तसेच ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

ओबीसी विधेयकाचा मसुदा ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक सोमवारीआहे. मध्य  प्रदेशच्या धर्तीवर कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा ठरविणे, प्रभाग रचना करणे हे अधिकार या कायद्याद्वारे राज्य सरकार स्वत:कडे घेणार आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याची तयारी सुरूच ठेवली आहे. मात्र राज्य सरकारने कायदा केला तर आयोगाच्या अधिकारांचा संकोच होणार आहे.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ९ मार्चला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राणीचा बाग ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मलिकांच्या राजीनाम्यावर वातावरण तापविण्याचा भाजपचा  प्रयत्न असेल. ११ मार्चच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार राज्यातील जनतेला कोणता दिलासा देतात याकडे लक्ष असेल. कोरोनामुळे उद्योग विश्वाला मोठा फटका बसला. बेरोजगारी वाढली. त्याचवेळी राज्याचे महसुली उत्पन्न मोठ्या  प्रमाणात घटले. राज्यावरील कर्जात वाढ झाली. अशा परिस्थितीत फारसा लोकप्रिय अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता नाही. मात्र, त्याचवेळी जनतेवर कररूपाने अधिकचा बोजाही पडू  द्यायचा नाही, अशी तारेवरची कसरत पवार यांना करावी लागणार आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Maharashtraमहाराष्ट्र