शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता एक रुपयात मिळेल पीकविमा, पाच प्रकारच्या नुकसानीला कवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 10:25 IST

Crop Insurance: राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पीक विमा लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. पाच प्रकारच्या नुकसानाला या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत कवच मिळेल. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

मुंबई - राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पीक विमा लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. पाच प्रकारच्या नुकसानाला या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत कवच मिळेल. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.केंद्र सरकारने पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच दोन्हींमधील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा आहे. राज्य सरकारच्या नवीन पीक विमा योजनेत शेतकरी हिश्श्याचा भारदेखील राज्य सरकार उचलणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य कृषी आयुक्तांची असेल.खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत ते दिले जाईल. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना एक रुपयात पीक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली होती. कृषी काढलेल्या आदेशामुळे त्या घोषणेची अंमलबजावणी झाली आहे.

योजना कोण विभागाने या संदर्भात शुक्रवारी राबविणार?दर महिन्याला राज्य सरकारला या योजनेचा प्रगतीचा अहवाल सादर करणे त्यांना बंधनकारक असेल.

कधी भरपाई ?-  प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान हंगाम सुरु असताना प्रतिकूल हवामानामुळे झालेले नुकसान- पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, परिसर जलमय होणे, भूस्खलन,- दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग या बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान- नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र