शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आता खबरे सांगणार अवैध दारूचे अड्डे; तपासणी केंद्र, भरारी पथकेही वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 05:54 IST

खारघर, नवी मुंबई येथे अवैध दारु वाहतुकीद्वारे ७६ लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आल्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. 

मुंबई : पोलिसांकडून एखाद्या गुन्ह्यात खबऱ्यांची मदत घेतली जाते, त्याप्रमाणे अवैध दारु शोधण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग खबऱ्यांचे जाळे निर्माण करेल, अशी माहिती  या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. खारघर, नवी मुंबई येथे अवैध दारु वाहतुकीद्वारे ७६ लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आल्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. 

शंभुराज देसाई म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत अवैध दारुंच्या प्रकरणांमध्ये ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या राज्यात १२ तपासणी केंद्र आहेत. आणखी १३ ठिकाणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सध्या ४५ भरारीपथके असून १३ नव्या भरारी पथकांची भर पडणार आहे. येत्या पाच महिन्यांमध्ये या विभागातील १०० टक्के पदभरती लवकरच केली जाणार आहे. 

मोहफुलांच्या वाईनसाठी अभ्यासगट राज्यातील गडचिरोली आणि इतर काही ठिकाणी मोहाची फुले उपलब्ध आहेत. याची वाईन तयार करण्यासाठी अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. या अभ्यासगटाच्या निर्णयानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई