शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आता एसटी पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार; मास्क, सॅनिटायजर बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 06:31 IST

कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने करण्यास मंजुरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्राची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक आहे.२० आॅगस्टपासून सामाजिक अंतर राखत आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणे आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्यास राज्य परिवहन मंडळास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली. कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने करण्यास मंजुरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाºया बस निर्जंतुक करूनच मार्गस्थ करण्यात येतील. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध असेल.5000बस सध्या दिवसभरात धावतातकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळे बंदीच्या काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, टप्प्याटप्प्याने ती सुरू करण्यात आली.सद्यस्थितीला दिवसभरात एसटीच्या सुमारे ५ हजार बस राज्यभरात धावातात. सरासरी5-6 लाखप्रवाशांची वाहतूक केली जाते. पूर्ण आसन क्षमतेने वाहतूक सुरू झाल्यास, प्रवाशांना दिलासा मिळेल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार