शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता शिंदे यांच्या गटावर अजित पवारांचे अतिक्रमण! शिंदेसेनेच्या मतदारसंघातही दौरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 06:28 IST

राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी व नेत्यांची बैठक अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेणे सुरू केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदार संघांमध्येही राष्ट्रवादीचे मंत्री, नेते दौरे करतील,  असे अजित पवार गटाने ठरविल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी व नेत्यांची बैठक अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात घेतली. पक्षाचे नेते, मंत्री सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्षवाढीसाठी दौरे करतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यात शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपने काही महिन्यांआधीच शिंदेंचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले, सोबतच काही केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे.

वॉररूमवरून कोल्डवॉरn पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या राज्य सरकारच्या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूमच्या माध्यमातून या प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. मात्र, आता अजित पवार यांनी आपल्या अखत्यारित प्रकल्प व्यवस्थापन युनिट असा नियंत्रण कक्ष स्थापन केला, बैठकही घेतली.  n मुख्यमंत्र्यांच्या कामात अजित पवार यांचे हे अतिक्रमण असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे वॉररूम शिंदेंच्या हाती की अजित पवारांच्या? असे कोल्डवाॅरचे चित्र आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून असून, हे गंमतजंमतचे सरकार आहे.     - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महायुती सरकारमधील तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना आहेत. अजित पवार यांची ढवळाढवळ ही दुर्दैवी बाब आहे.      - विजय वडेट्टीवार    विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार