शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा बंद प्रकरणी राजकीय पक्षांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 05:16 IST

कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर पुकारण्यात आलेल्या बंद प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकाश आंबेडकर यांच्या रिपब्लिक पार्टी आॅफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ, बहुजन मुक्ती पार्टी या राजकीय पक्षांसह बौद्धजन पंचायत समिती यांना नोटीस बजावली आहे.

मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर पुकारण्यात आलेल्या बंद प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकाश आंबेडकर यांच्या रिपब्लिक पार्टी आॅफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ, बहुजन मुक्ती पार्टी या राजकीय पक्षांसह बौद्धजन पंचायत समिती यांना नोटीस बजावली आहे. तर राज्य सरकार, पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिलेआहेत. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभर २ व ३ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.कोरेगाव भीमा घटनेनंतर २ व ३ जानेवारी रोजी राज्यभर करण्यात आलेल्या संपाविरुद्ध उच्च न्यायालयात ‘अ‍ॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अँड नेटवर्किंग’ व ‘पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या चॅरिटेबल ट्रस्टनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या़ शंतनू केमकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ बंदाची हाक देणाºया राजकीय पक्षांवर व त्यांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सरकार व पोलिसांना द्यावेत. त्याशिवाय नुकसानीची भरपाई संबंधितांकडून करून घ्यावी व ही रक्कम पीडितांना देण्यासाठीसमितीची नेमणूक करण्याचे निर्देशही सरकारला द्यावेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाºयांवर काहीही कारवाई न करणाºया ृ पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtraमहाराष्ट्र