शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवटीसारखी स्थिती नाही : थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:54 IST

काँग्रेसचे मंत्री व ज्येष्ठ पदाधिकाºयांची थोरात यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक  झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, सध्या घटनात्मक पेचावर कायदेशीर  लढाई सुरू आहे.

मुंबई : राज्यात राष्ट्पती राजवट लागू करण्यासारखी कुठलेही कारण सध्या दिसत नाही. तसा प्रयत्न झालाच तर तो यशस्वी होणार नाही असे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे मंत्री व ज्येष्ठ पदाधिकाºयांची थोरात यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक  झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, सध्या घटनात्मक पेचावर कायदेशीर  लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना काँग्रेस पक्षाची एक लिगल टीम दिल्लीहून आलेली होती. आता पुन्हा ही टीम मुंबईत आली असून घटनात्मक पेचप्रसंगातून सरकार कसे सुखरुप बाहेर पडता येईल यासाठी योगदान देत आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, की राज्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. बंडखोर आमदार आणि मंत्र्यांबाबत काय निर्णय घ्यायचा ते मुख्यमंत्री ठरवतील. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे