शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात नाही, इथेच! स्वयंपाक घर तेलंगणात; तर बैठक खोली महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 07:39 IST

सीमावादात अडकलेल्या गावांची व्यथा, ना घर का, ना घाट का...अशी आहे अवस्था

- दीपक साबनेलोकमत न्यूज नेटवर्कजिवती (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात एक असेही घर आहे, त्या घरातील स्वयंपाक घर तेलंगणात तर बैठक खोली महाराष्ट्रात आहे. सीमावादात अडकलेल्या १४ गावांपैकी महाराजगुडा या गावातील पवार कुटुंबीयांच्या या घराची सध्या चांगलीच चर्चा आहे.  दहा खोल्यांचे हे घर अर्धे तेलंगणात आहे तर अर्धे महाराष्ट्रात आहे. 

तेलंगणा सरकारने राज्याची सीमा निर्धारित केली. ही सीमा गावाच्या मध्यभागातून गेल्यामुळे अर्धे गाव तेलंगणा आणि अर्धे गाव महाराष्ट्र राज्यात आले आहे. दोन राज्यांच्या सीमावादात केवळ गावालाच विभागले नसून एका घरालाही विभागले आहे. पवार भावंडाचं घर विभागून चंदू देवसिंग पवार यांचे घर तेलंगणात तर उत्तम देवसिंग पवार यांचे महाराष्ट्रात आले आहे. विशेष म्हणजे, याच घरातील स्वयंपाक रूम तेलंगणात तर बैठक रूम महाराष्ट्रात आली आहे. या गावातील गणेश शत्रू जाधव यांच्या घराचा समोरचा भाग तेलंगणा आणि मागचा भाग महाराष्ट्रात आल्याचे गावकरी सांगतात. या गावात दोन्ही राज्यांच्या अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत आहेत. 

तेलंगणा सरकारने दिले शेतीचे पट्टेnतेलंगणा सरकारकडून काही जणांना शेतीचे पट्टे देऊन त्यावर लाभ देणेही सुरू केले आहे. nतसेच भरीव विकासकामे केल्याचेही गावकरी सांगतात व विविध योजनांचा लाभही नागरिक घेताना दिसून येतात. nकाही जणांचा तेलंगणाकडे जाण्याचा कल आहे. मात्र जे सरकार शेतीचे पट्टे देतील तिथे राहू, असेही गावकरी सांगतात.

टॅग्स :Telanganaतेलंगणा