शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणास धक्का नाही,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द; जातजनगणनाही करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:10 IST

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मागील दाराने ओबीसीत एन्ट्री होत असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी शिष्टमंडळाला दिला. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मागील दाराने ओबीसीत एन्ट्री होत असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी नेत्यांनी  फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जातीनिहाय जनगणनेबाबतही चर्चा झाली. बिहारमधील जातीनिहाय जनगणनेत त्रुटी आहेत. मात्र, राज्यात पारदर्शकपणे जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. ओबीसींच्या मागण्यांबाबत फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे शेंडगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

शिंदे समितीला आव्हान देणारशिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. न्या. संदीप शिंदे समितीच्या मराठा कुणबी सर्वेक्षणाला विरोध करून शिंदे समितीच्या कामाला स्थगिती द्यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्याचे ठरले. १७ तारखेला अंबड येथे ओबीसी मेळावा होणार असून, २६ नोव्हेंबरला हिंगोली येथे मेळावा होणार आहे. 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद?बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मंत्री भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाने पूर्णपणे भुजबळांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे.

ओबीसी समाजाच्या बैठकीत ‘ओबीसी किंवा अन्य समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार,’ अशी भूमिका सरकारने मांडली होती. त्यामुळे कुणीही ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करू नये. कुणबी दाखल्यावर शिंदे समिती काम करत आहे.  -एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री 

सरकारमधील दोन मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधाने करत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही.     - नाना पटोले,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस