शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारात अडथळा नाही, मोदी-शाहंसोबत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 07:09 IST

मंत्रिमंडळाच्या विस्तारात आता कोणताही अडथळा नाही. तो यथावकाश होणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य.

नवी दिल्ली : नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना आपण भेटलो आणि त्यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आता कोणताही अडथळा नाही. तो यथावकाश होणार आहे, असे ते म्हणाले.

नीती आयोगाची बैठक आणि नव्या संसद भवनाच्या राष्ट्रार्पण समारंभासाठी मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी रात्रीपासून दिल्लीत असून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह ते कोणाकोणाच्या भेटी घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री रविवारी सायंकाळपर्यंत दिल्लीत आहेत. उद्या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सहभागी होणार काय, तसेच मोदी आणि शाह यांच्यासोबत स्वतंत्रपणे भेट होणार काय, यावर त्यांनी भाष्य केले नाही. 

देहबोली सकारात्मक  सुप्रीम काेर्टाचा अनुकूल निकाल लागल्यानंतर प्रथमच दिल्लीत आलेले मुख्यमंत्री शिंदे यांची देहबोली अतिशय सकारात्मक होती. केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्रिपदांची अपेक्षा आहे, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले. रात्री मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार