शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना नाही नोकरी, शासनाची ३३४ कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 08:24 IST

रोजगारासाठी भटकंती : विद्यार्थ्यांनी भरलेले ६७ कोटी शुल्क परत न केल्याने तेही तिजोरीतच 

- दीपक भातुसे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाची नोकरभरती वादात सापडली असतानाच परीक्षा शुल्कापोटी शासनाने  ५ वर्षांत तब्बल ३३४ कोटी रुपये कमावले आहेत. यात चालू वर्षात सर्वाधिक २६७ कोटी रुपयांची भर पडली आहे. याशिवाय यापूर्वी विविध कारणांमुळे रद्द झालेल्या भरती परीक्षांचे विद्यार्थ्यांनी भरलेले ६७ कोटी रुपये शुल्क शासनाने परत न केल्याने तेही तिजोरीतच आहे.

  • २०१९ रद्द झालेली जिल्हा परिषद भरती 
  • २०१९ रद्द झालेली एमआयडीसी भरती  
  • २०२१ रद्द झालेली आरोग्य भरती
  • २०२३ आरोग्य विभाग भरती
  • २०२३ जिल्हा परिषद भरती
  • २०२३ तलाठी भरती 

यंदापासून परीक्षा शुल्क केले दुप्पटशासकीय नोकरभरतीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. यंदा होत असलेल्या ऑनलाइन परीक्षा शुल्कापोटी १००० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात आहे.

तर रद्द झालेल्या भरतीपोटी विद्यार्थ्यांचे ६७ कोटी शासनाने थकवले आहेत.सरकार राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना लुटत आहे. रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क सरकारने अजून परत दिलेले नाही. यावर्षी तर शासनाने परीक्षा शुल्कात भरमसाट वाढ केली. सरकारने खरे तर विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे.    - महेश घरबुडे, कार्यध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी