शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शासकीय नोकरी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 03:59 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील दहा तरूणांनी आत्महत्त्या केल्या होत्या

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील दहा तरूणांनी आत्महत्त्या केल्या. त्यांच्या परिवारातील एकाला नोकरी आणि दहा लाख रुपये सहाय्य देण्याचे आश्वासन शासन स्तरावरून देण्यात आले नव्हते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेतील लेखी उत्तरात स्पष्ट केले.याबाबात विनायक मेटे यांनी प्रश्न विचारला होता. बीड येथील आत्महत्त्या करणाऱ्या दहा कुटुंबियांपैकी सातजणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.मेटे म्हणाले, कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपए तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकार कोणाचेही असो. सरकारने अशा प्रकरणांमध्ये पूर्वीच्या सरकारचे आश्वासन पाळले पाहिजे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaratha Reservationमराठा आरक्षण