शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगे खून खटला; शासनाचे अपील दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:13 IST

खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्षाने शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.

औरंगाबाद : खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्षाने शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.या खटल्यासंदर्भातील ‘फौजदारी जनहित याचिके’च्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे दोन दिवसांत अपील दाखल करण्यात येईल, असे निवेदन खंडपीठात करण्यात आले होते. नितीन आगेच्या शवविच्छेदन अहवालात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली नसून त्याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी डॉ. युवराज कराडे व डॉ. संजीव मुंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या अंगावर मारहाणीच्या आठ जखमा आढळल्या. त्याला काठी आणि हतोडीने मारहाण केल्याचे समोर आले. नितीनची आई रेखा, बहीण रूपाली सोनुने व दुर्गा आगे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे.नितीनला शाळेत मारहाण करण्यात आली असून, कान्होबा मंदिराजवळ तो पडल्याची माहिती आरोपींनी नितीनच्या आईला दिली होती, तर ‘नितीनचे कामच केले आहे,’ असे आरोपीने दोन्ही बहिणींना सांगितले होते. हे मुद्दे युक्तिवादासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आरोपींकडून काठी व हतोडी जप्त करण्यात आली आहे. नितीनचे ओळखपत्र व मोबाईल आरोपींनी लपवून ठेवले होते.२६ पैकी १४ साक्षीदार फितूरबारावीत शिकत असलेल्या नितीनची २८ एप्रिल २०१४ रोजी हत्या झाली होती. सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. नितीनचे त्याच्या शाळेतील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला मारहाण करून त्याची हत्या केली होती, अशी फिर्याद त्याचे वडील राजू आगे यांनी दिली होती. २६ पैकी १४ साक्षीदार फितूर झाले आहेत. हत्या प्रकरणात सचिन गोलेकर, शेषराव येवले, नीलेश गोलेकर, विनोद गटकळ, भूजंग गोलेकर यांच्याविरुद्ध हत्या करणे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद