शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

NIT Land Scam: NIT भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा गदारोळ, विरोधकांच्या आरोपांवर CM शिंदेचे प्रत्युत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 18:07 IST

नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(NIT)च्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपूर: आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसी नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(NIT)च्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात दिली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला. यावेळी विरोधकांनी शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत सभात्याग केला.

आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..?

विरोधकांचा आरोपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपुरातील NITची जमीन बिल्डरांना कवडीमोल दरात देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. एकनाथ शिंदे यांनी तब्बल 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयांना दिल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर विरोधकांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. 

'आजचा निकाल म्हणजे, आमच्या कामाला ग्रामीण जनतेने दिलेली पसंती'- देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले एकनाथ शिंदे?विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, नागपूर न्यास (NIT) प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नाही. एकनाथ शिंदे तुमच्यासारखे साडे तीनशे कोटी फुकट देत नाही. नगरविकास मंत्री असताना हे झालं, नव्याने वाटप केले नाही. एकनाथ शिंदे कधीही खोटं काम करणार नाही. ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांच्याकडे या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन