रत्नागिरी : रत्नागिरीत काँग्रेस जिल्हाध्यक्षाची नियुक्तीच झाली नसल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना नीलेश यांनी दिलेला पदाचा राजीनामा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. (प्रतिनिधी)
नीलेश राणेंनी सरचिटणीसपद सोडले
By admin | Updated: March 22, 2017 02:20 IST