शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवी जाेडपी म्हणतात, दोघात तिसरा हवा कशाला?; मूल होऊ देण्याला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:27 IST

जबाबदारी नको या विचारातून निर्णय

अंकिता कोठारेपुणे : मुले होणे ही देवाची इच्छा... या समजातून पूर्वी संतती नियमन शस्त्रक्रिया केली जात नसे. प्रगतीच्या वाटेवर आलेल्या मंडळींनी यात बदल करून ‘हम दाे, हमारे दाे’ अशी भूमिका घेतली. पुढे ‘हम दाे हमारा एक’ आणि आता बस्स म्हणत... फक्त ‘हम दाे’चा विचार नवी पिढी करत आहे. ही नवी पिढी तर ‘दोघात तिसरा हवा कशाला?’ असा प्रश्न करू लागली आहे. पुण्यात याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकार सांगत आहेत.

का घेतला जाताेय हा निर्णय?मेघा आणि राजेश (नावे बदलेली आहेत) यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली. समारंभात गेले की, नातेवाईक ‘घरात पाळणा कधी हलणार?’ असा प्रश्न करून भंडावून साेडत असत. त्यामुळे दोघांनीही समारंभालाच जाणे सोडून दिले. कारण त्या दोघांनाही मूल नको होते. मुले होऊच न देण्याच्या निर्णयापर्यंत काही जोडपी येऊन पोहोचली आहेत. विचारपूर्वक मुले न हाेऊ देण्याचा निर्णय घेतलेल्या जाेडप्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

‘मूल नको’ म्हणून माझ्याकडे समुपदेशन घ्यायला येणारी सध्या ५ ते ६ जोडपी आहेत. ‘एकमेकांना द्यायला वेळ नाही, मग मुलाचा सांभाळ कोण करेल?’ अशा त्यांच्या भावना आहेत. - शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ.

इतर कारणेकरिअरला प्राधान्यमुलांची जबाबदारी अनेकदा महिलांवरच टाकली जाते. त्यामुळे अनेक महिलांना मूल झाल्यावर खूप मोठी चूक केल्याची भावना मनात येते.आई-वडिलांची भांडणे : अनेकदा पालकांनी मुलांसमोर ज्या गोष्टी बोलू नये त्या बोललेल्या असतात. कुठे तरी त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. अशा गोष्टींमधूनदेखील सध्या अनेक जोडपी मुले नको, असा निर्णय घेत आहेत.