शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे साठी येणार नवी टोल कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 04:23 IST

१५ वर्षांचा करार ऑगस्टमध्ये संपणार

मुंबई-मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर टोल जमा करणाऱ्या आयडियल रोड बिल्डर्सचा (आयआरबी) १५ वर्षांचा करार आॅगस्टमध्ये संपत असल्याने नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) नव्या कंपनीचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती एनएचएआयमधील सूत्रांनी दिली. त्यानुसार आता येथे नवीन टोल कंपनी येण्याची चिन्हे आहेत.या टोल प्रकल्पाचे मूल्यांकन १.२० अब्ज डॉलर्स (७,००० ते ८,००० कोटी रुपये) इतके होईल, अशी एनएचएआयला आशा आहे. नवी टोल कंपनी शोधण्यासाठी एनएचएआयने एसबीआय कॅपिटल मार्केटस्ची कन्सल्टंट म्हणून नेमणूक केली आहे. एसबीआय कॅपिटल मार्केटसने या टोल प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. यामध्ये मॅक्वरी, क्युब हायवेज व नॅशनल इन्व्हेस्टमेंटस अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ) या बलाढ्य गुंतवणूकदारांचा समावेश आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे हा १९३ कि.मी. लांबीचा सहा पदरी हायवे २००२ साली वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खुला केला. २००४ साली हा प्रकल्प चालविण्यासाठी १५ वर्षांच्या करारावर आयआरबीला निविदेमार्फत मिळाला. २०१८-१९ या वर्षात या प्रकल्पातून ९१८ कोटी टोल जमा झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :tollplazaटोलनाकाMumbaiमुंबईPuneपुणे