शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये फोफावतेय नवे ‘भाजपा गवत’!, ‘चिबुक काट्या’ला नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 07:10 IST

यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसाने अनेक गावांमध्ये मोकळ्या जागेत एक नव्या प्रकारचे गवत फोफावले आहे. ‘अल्टरनेनथेरा चेसीलिज’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या गवताचे मूळ परदेशी आहे व शेतक-यांना ‘चिबुक काटा’ या नावाने या गवताची ओळख आहे.

- भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर) : यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसाने अनेक गावांमध्ये मोकळ्या जागेत एक नव्या प्रकारचे गवत फोफावले आहे. ‘अल्टरनेनथेरा चेसीलिज’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या गवताचे मूळ परदेशी आहे व शेतक-यांना ‘चिबुक काटा’ या नावाने या गवताची ओळख आहे. देशातील भाजपाचा प्रसार आणि या नव्या गवताचा प्रसार समकालीन असल्याने ‘भाजपा गवत’ म्हणूनही या गवताची ओळख निर्माण झाली आहे़सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकन गव्हातून ‘गाजर गवता’चे बी भारतात आले होते़ नंतर ते एवढे फोफावले की, कालांतराने ते ‘काँग्रेस गवत’ म्हणून ओळखले जाऊ लागले़ त्याचप्रमाणे यंदा ‘अल्टरनेनथेरा चेसीलिज’ गवताचे उदंड पीक आले आहे़ त्यामुळे जनावरांना सध्या मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. या गवताला तेलुगूमध्ये ‘पान्नागणती अकू’ तर तमीळमध्ये ‘पोन्नागनी’ म्हणून ओळखले जाते. पांढरी फुले असलेले, जमिनीला समांतर वाढणारे, वेगळ्या फांद्यांचे व हिरवेगार गवत पौष्टिक चारा म्हणून जनावरांना खायला दिले जात आहे. चाºयामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, खनिज यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ विशेषत: पावसाळ्यात हे गवत मोठ्या प्रमाणावर वाढते, असा शेतकºयांचा अनुभव आहे़ हिवाळा व उन्हाळ्यात गवतांचे प्रमाण कमी असते़>‘अल्टरनेनथेरा’ही वनस्पती परदेशातील आहे़ पशुखाद्यामध्येही तिचा वापर केला जातोे़ केशवर्धक तेल, काजळ इत्यादीही त्यापासून तयार होते़ शंभर गॅ्रममध्ये ८० टक्के पाण्याचे प्रमाण असते़ प्रोटीन, कार्बोेहायड्रेट, खनिज यांचे प्रमाण अधिक आहे़ जनावरांचे दूध वाढण्यासउपयुक्त आहे़- प्रा़ अशोक अभंग, वनस्पती शास्त्र विभाग, कृषी कॉलेज, राहुरी>चिबुक काटा हे गवत पावसाळ्यात सर्वत्र आढळत असल्याने पौष्टिक चारा म्हणून मिळेल तेथून आणतो़ कापण्यास सोपे आहे व जनावरेही आवडीने खात असल्याने गो-पालक या गवतावर खूश आहेत़ वर्षभर हा चारा उपलब्ध झाला तर फायदेशीर ठरेल़ त्यादृृष्टिकोनातून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधन करणे गरजेचे आहे़- राजेंद्र हापसे/सोमनाथ वाघ, गोपालक

टॅग्स :BJPभाजपा