शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षा रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 21:29 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्देनीटसाठी देशभरातील १३६ शहरांत २ हजार २५५ केंद्र देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा देशभरात रविवारी (दि. ६) होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत ही परीक्षा होणार असून देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा सकाळी दहा वाजता सुरू होणार असली तरी विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना अनेक बंधने घालण्यात आली आहेत. पेन, घड्याळ, मोबाईल, इतर वस्तु परीक्षा केंद्रात नेण्यात मनाई आहे. तसेच कपड्यांबाबतही मंडळाने स्पष्ट सुचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९.३० अशा दोन टप्प्यांमध्ये परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. वेळेत हजर न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.नीटसाठी देशभरातील १३६ शहरांत २ हजार २५५ केंद्र आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३४५ केंद्र महाराष्ट्रात असून या केंद्रांवर १ लाख ८३ हजार ९६१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातूनच सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ----------

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थी