शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांच्या हक्कासाठी नीलम गो-हेंचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 20:01 IST

राज्यातील घरकाम करणाऱ्या असंघटित महिला कामगारांसाठी कायदा असूनही त्याचा काहीच लाभ होत नसल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले.

मुंबई : राज्यातील घरकाम करणाऱ्या असंघटित महिला कामगारांसाठी कायदा असूनही त्याचा काहीच लाभ होत नसल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी आजच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर या कामगारांचे प्रश्न मांडले. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी १२२ विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा बोर्ड तयार करणार असल्याचे सांगितले. याचबरोबर, त्यांनी असंघटित कामगारांची ३ वर्षासाठी नोंदणी सुरू करू आणि ती नोंदणी क्लिष्ट नसून सोपी असेल थम रजिस्ट्रेश व एक ओळखपत्र यावर करता येणार आहे. तसेच घरकाम करणाऱ्या कामगारांच्या  हितासाठी तीन विमास्कीम सुरू केल्याचे सांगितले, १)अपघात विमा, २) महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा ३)आयुष्मान विमा आणि या विम्यासाठी कामगारांना काहीही पैसे भरावे लागणार नाहीत, ५०% राज्य सरकार व  ५०% केंद्र सरकार भरणार आहेत. बंद पडलेल्या स्कीम १५ ऑगस्टपासून सुरु होणार असे तोंडी उत्तर दिले. तसेच, याविषयी अधिक माहितीसाठी आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी या कामात पारदर्शकता येण्यासाठी घरकामगारांची सल्लागार समिती गठीत करावी अशी मागणी केली. या मागणीचाही विचार पुढील बैठकीत करू असेही निलंगेकर म्हणाले.महाराष्ट्र सरकारने २००८ मध्ये महाराष्ट्र राज्य घरेलु कल्याण मंडळ कायदा २००८ लागू केला २०११ साली मंडळाची स्थापना केली. मात्र हे मंडळ २०१५ मध्ये बरखास्त झाले. त्यामुळे अनेक घरकाम करणाऱ्या महिला सरकारी लाभापासून दूरच राहिल्या आहेत. तसेच महिला कामगार यांची सुरक्षितता, आधारकार्ड लिंक करण्याची सक्ती न करता त्यातून मध्यवर्ती मार्ग काढावा. घरकामगार महिलांचे कामाचे प्रश्न हे त्यांच्या मालकांशी संबधित असल्याने मालकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. घरकाम करणाऱ्या कामगारांचे शासनाने किमान वेतन ठरवावे. घरकामगार महिलांना निवृत्तीनंतर किमान ३ हजार रुपये निवृत्ती वेतन ठरवावे, असे प्रश्न यावेळी कामगार शिष्टमंडळाने उपस्थित केले.  यावेळी महिला कामगार राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील, पुष्पा लुईस, निर्मला कुंजुर, कुळकांडताई कंगाले, दिनेश मिश्रा हे उपस्थित होते. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेMaharashtraमहाराष्ट्र