शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
2
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
3
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
4
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
5
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
6
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
7
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
8
IND vs SA 2nd Test Day 4 : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०८ धावांची आघाडी घेतली, तरी...
9
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
10
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
12
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
13
Ayodhya Ram Mandir: अयोध्येचे राम मंदिर होऊन वर्ष होत आले, मग ध्वजारोहण सोहळा आता का? 
14
इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
16
ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
17
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
18
Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!
19
इथिओपियाहून भारतात आलेले राखेचे ढग कधी कमी होणार? या शहरांवर परिणाम होणार, हवामान विभागाने दिली माहिती
20
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुई, काट्यावर रेकॉड वाजविणारा अवलिया

By admin | Updated: August 25, 2016 14:51 IST

लाऊडस्पीकरवर गाणे वाजविण्यासाठी वापरले जाणारे डिस्क रेकॉर्ड हे विजेविना टाचणी किंवा चक्क बाभळीच्या काट्यावर चालवून गाणे वाजविण्याचा अविष्कार वाशिम तालुक्यातील इसमाने केला आहे.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २५ -  २० व्या शतकाच्या मध्यंतराच्या काळात लाऊडस्पीकरवर गाणे वाजविण्यासाठी वापरले जाणारे डिस्क रेकॉर्ड हे विजेविना टाचणी किंवा चक्क बाभळीच्या काट्यावर चालवून गाणे वाजविण्याचा अविष्कार वाशिम तालुक्यातील केनवड येथील गजानन केशव खराटे या इसमाने केला आहे. 
गजानन खराटे हे केनवड येथील एका गरीब कुटूंबातील सदस्य. केनवड येथेच त्यांच्या वडिलांचे एक छोटेशे उपाहारगृह होते. त्या उपाहारगृहाच्या बाजूला एक रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. गजानन खराटे सकाळी शाळेतून परतल्यानंतर आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी दिवसभर हॉटेलवर थांबायचे. या दरम्यान, ते शेजारच्या रेडिओ दुरुस्तीच्या दुकानात जायचे. त्या ठिकाणी रेडिओ किंवा डिस्क रेकॉड दुरुस्तीची कामे करणाºया व्यक्तीच्या कामाविषयी कुतूहल असल्यामुळे तेथे जाणारे गजानन खराटे यांना रेडिओ दुरुस्ती  आणि अशीच कामे करण्याचा छंद जडला. त्या ठिकाणी राहून वेगवेगळे प्रयोग करतानाच त्यांनी विजेवर चालणारे प्राचीन डिस्क रेकॉर्ड किंवा टर्नटेबल विना विजेवरही चालविण्याचा प्रयोग केला. थर्मोकोलच्या एका जाड कागदाला सुई टोचून ती सुई डिस्क रेकॉर्डवर ठेवायची आणि रेकॉड फिरविले, की त्यामधून गाण्याचा आवाज येतो. हा अफलातून प्रयोग त्यांनी यशस्वी केला. गजानन खराटे यांनी त्याशिवाय अनेक प्रयोग केले आहेत. केवळ १२ वा वर्ग उत्तीर्ण असणाºया या एक ध्वनी नियंत्रक आणि प्रक्षेपक प्लेट विकसीत करताना केनवड येथील एक किलोमीटर अंतरात सर्व रेडिओ स्टेशनच निष्क्रीय करून स्वत:चे स्वतंत्र रेडिओ स्टेशनवर गाणे ऐकविण्याचा कारनामाही केला. त्याशिवाय त्यांनी टाळीने विजेची उपकरणे चालू-बंद करण्याचा प्रयोगही यशस्वी केला.