शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर पायताण हातात घ्यावे लागेल - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 02:56 IST

सरकारला दिला इशारा : सांगोल्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

सोलापूर : दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे, पण निर्णय घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आता यानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास सरकारविरूद्ध पायताण हातात घ्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना दिला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यावर शरद पवार हे दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर अजनाळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकारावर सडकून टीका केली. आघाडी सरकार असताना दुष्काळी भागातील शेतकºयांच्या फळबागा जगविण्यासाठी मदत केली जात होती. यामुळे अजनाळे सारख्या दुष्काळी भागातील शेतकरी डाळींब निर्यात करीत होते. शासनाच्या मदतीमुळे येथील शेतकरी रडत न बसता दुष्काळी स्थितीवर मात करू शकला. कमी पाण्यात डाळींबाचे उत्पन्न घेणाºया या शेतकºयांच्या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आता तीव्र दुष्काळामुळे या परिसरातील डाळींब बागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. या बागा जगाव्यात म्हणून टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी अनुदान द्यावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक