शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘कास्टलेस’ची गरज! सोशल मीडियावर पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 05:27 IST

मुंबईसह राज्यभरात महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत असतानाच, सोशल मीडियावरही हाच विषय दिवसभर चर्चेत राहिला. पहिल्यांदाच फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर नेटीझन्सने जातीवादाविरोधात रोष व्यक्त केला.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत असतानाच, सोशल मीडियावरही हाच विषय दिवसभर चर्चेत राहिला. पहिल्यांदाच फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर नेटीझन्सने जातीवादाविरोधात रोष व्यक्त केला. आजच्या घडीला देशाला ‘कॅशलेस’ नव्हे, तर ‘कास्टलेस’ची गरज असल्याची पोस्ट शेअर केल्या.फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवरून नेटीझन्सने जातीयवादाचा अंत झाला पाहिजे, अशा आशयाच्या पोस्ट अपलोड केल्या. त्याचप्रमाणे, काही नेटीझन्सच्या ‘ना ब्राह्मण, ना मराठा, ना दलित जिंकले, जिंकले ते फक्त इंग्रज, २०० वर्षांनंतरही फूट पाडण्यात यशस्वी’ या पोस्टला खूप लाइक्स मिळाल्या. ‘हातात देवही नको अन् दगडही, हवं पुस्तक’, ‘आज बुद्ध हरला’ अशा आशयाच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले.सोशल मीडियाच्या सर्व व्यासपीठांवर ‘#इँ्रें‘ङ्म१ीँङ्मल्ल’ हा हॅशटॅग चर्चेत राहिला. याशिवाय, सोशल मीडियावर सत्ताधाºयांसह मुख्यमंत्र्यांविरोधात नेटीझन्सने प्रचंड रोष व्यक्त केला, तर अभिनेत्री रवीना टंडन हिने बुधवारी बंद काळात ‘आपले कर्तव्य बजाविणाºया वाहनचालक, कचरावाहक, वाहक आणि सार्वजनिक सेवेतील कर्मचाºयांना सॅल्यूट करते,’ असे टिष्ट्वट केले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदSocial Mediaसोशल मीडिया