शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एफ-1 विद्यार्थी व्हिसा हवाय... हे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 15:44 IST

व्हिसा मुलाखतीदरम्यान मी माझे आर्थिक नियोजन कसे दाखवू शकतो?

प्रश्न : मी असे ऐकले आहे की, एफ-१ विद्यार्थी व्हिसाला पात्र होण्यासाठी माझी आर्थिक पार्श्वभूमी भक्कम असणे गरजेचे आहे. व्हिसा मुलाखतीदरम्यान मी माझे आर्थिक नियोजन कसे दाखवू शकतो?

उत्तर : विद्यार्थी व्हिसासाठी अर्जदार पात्र ठरण्यासाठी काऊंन्सिल अधिकारी व्हिसा मुलाखती दरम्यान अनेक घटक विचारात घेतो. विद्यार्थ्यांची आर्थिक पार्श्वभूमी हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये शिकायचे आहे, त्यांनी मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला त्यांच्या विद्यापीठाचे शुल्क आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा राहण्याचा खर्च याचे नियोजन कसे केले आहे, याची माहिती समजावून सांगणे गरजेचे आहे. कुटुंबाची बचत, कर्ज किंवा स्कॉलरशिप अशा विविध स्रोतांमधून अमेरिकेतील शिक्षणासाठी पैसे मिळू शकतात. मुलाखती दरम्यान अर्जदाराने कुटुंबाकडून पैसे मिळाले की शैक्षणिक कर्ज यासंदर्भात बोलणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप किंवा विद्यावेतन मिळाले असेल तर, जेव्हा अधिकारी त्यांना त्यांच्या आर्थिक नियोजनासंदर्भात विचारणा करेल, त्यावेळी त्याची माहिती देणे गरजेचे आहे. या माहितीमुळे तुमचे आर्थिक नियोजन कसे आहे, याची माहिती मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला मिळेल. सर्वांत महत्त्वाचे, मुलाखतीवेळी पहिल्या वर्षाचा सर्व खर्च कव्हर होईल, इतके पैसे विद्यार्थ्याकडे असायला हवेत. तसेच उर्वरित शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाचे ठोस नियोजन असायला हवे. जरी अर्जदाराच्या हातात आय-२० आणि SEVIS असले तरी मुलाखतीदरम्यान या कागदपत्रांपेक्षा मुलाखतीवरून तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी अधिकारी जास्त भर देतात. तुमचा व्हिसा अर्ज बिनचूक असणे गरजेचे आहे. मुलाखतीदरम्यान सर्व संबंधित कागदपत्रे असायला हवीत. जरी अधिकाऱ्याने तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली नाही तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. विचारलेल्या प्रश्नांना थेट व खरी उत्तरे देण्यामुळे तुमचा अर्ज प्रोसेस करणे काउन्सिल अधिकाऱ्यासाठी सुलभ ठरते. विद्यार्थी व्हिसाच्या मुलाखती दरम्यान be yourself ! तुम्ही विद्यापीठाला अर्ज का केला आहे, तिथे मिळणारी पदवी तुमच्या करिअरशी कशी संबंधित आहे आणि तुमच्या शिक्षणाचा खर्च कसा करणार आहात, हे थेट व नीट समजावून सांगा. तुमची सत्यता अधिकाऱ्यांना जास्त भावेल. To learn about studying in the U.S., visit EducationUSA: https://educationusa.state.gov/. For more information about visas, visit https://www.ustraveldocs.com/. 

टॅग्स :LokmatलोकमतVisaव्हिसाUSअमेरिका