शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘रात्रीचे खेळ’ उल्लेख करत नवाब मलिकांनी भाजपाला डिवचले, पण सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांचे नाव घेत बाजी उलटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 18:03 IST

Maharashtra assembly winter session 2021: आज सभागृहात चर्चा सुरू असताना अल्पसंख्याक Nawab malik यांनी रात्रीचे खेळ आम्ही करत नाही म्हणत भाजपाला चिमटा काढला. मात्र Sudhir mungantiwar यांनी हा डाव अजितदादांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसवरच उलटवला.

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेदरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने एकत्र येत काही तासांच्या सरकारची स्थापना केली होती. या सरकारच्या आठवणींचा उल्लेख भाजपाला अजूनही टोचतो. दरम्याना, आज सभागृहात चर्चा सुरू असताना अल्पसंख्याक  नवाब मलिक यांनी रात्रीचे खेळ आम्ही करत नाही म्हणत भाजपाला चिमटा काढला. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी हा डाव अजितदादांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसवरच उलटवला.

नवाब मलिक यांनी रात्रीचे उद्योग असा उल्लेख करत भाजपाला चिमटा काढल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांना त्यांच्याच शब्दात अडकवले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अल्पसंख्याकमंत्री आरक्षण देत नाही. जर देता आलं असतं तर यांनी कधीच रात्रीच्या रात्री फाईल काढली असती. बाकी रात्रीचं काय म्हणालात? नवाब मलिकजी तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का, मग कशाला म्हणता की रात्रीचे उद्योग तुम्ही करत नाही. आता त्यावेळी अजितदादांकडून एकदा चूक झाली असेल. पण म्हणून त्यासंदर्भात असं वारंवार म्हणणार का. अजितदादा आमचे जवळचे मित्र आहेत, सुधीर मुनगंटीवारांच्या या पावित्रामुळे सभागृहातील वातावरण काही काळासाठी हलके फुलके झाले.

दरम्यान, आजही सभागृहामध्ये मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत होत्या. त्यात शिवसेना नेते अनिल परब आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यातही जोरदार वादावादी झाली. अनिल परब बोलत असताना नितेश राणे यांनी मध्येच प्रश्न विचारल्याने या वादाला तोंड फुटले होते. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnawab malikनवाब मलिकAjit Pawarअजित पवार