शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik Arrested: राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश; शरद पवार वर्षावर जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:10 IST

Sharad Pawar in Action on Nawab Malik Arrest: नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचबरोबर सायंकाळी साडे सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.  

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने जवळपास आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केल्याने राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. मलिक यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून मलिक यांनी न्यायालयात गंभीर आरोप केले आहेत. 

Nawab Malik Arrest: नवाब मलिक यांना ईडीने नेमकी कशासाठी अटक केली? हे आहेत आरोप

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला न कळवता जबरदस्तीने इथे आणलेले आहे. मला कोणत्या अधिकारखाली अटक केली, याचीही माहिती दिलेली नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी न्यायालयात केला आहे. जे.जे.रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना सेशन कोर्टासमोर हजर करण्यात आले. नवाब मलिक यांच्याकडून अॅड. अमित देसाई बाजू मांडत आहेत.; ईडीकडून मनी लॉन्ड्रींग प्रकरणी कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 

याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश राष्ट्रवादीने दिले असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणार आहेत. नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचबरोबर सायंकाळी साडे सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.  नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय