शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पॅनकार्ड क्लब विरोधात गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:17 IST

नाशिक : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांसह देशभरातील विविध ठिकाणच्या सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात गुंतवूणकदारांच्या राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि़३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात गुंतवणूकदारांनी सेबी व केंद्र सरकारचा निषेध केला़

ठळक मुद्दे३५ लाख गुंतवणूकदार ; जिल्हाधिका-यांना निवेदन

नाशिक : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांसह देशभरातील विविध ठिकाणच्या सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात गुंतवूणकदारांच्या राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि़३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात गुंतवणूकदारांनी सेबी व केंद्र सरकारचा निषेध केला़राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तिन्ही राज्यांमधील सर्व गुंतवणूकदारांनी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून एकत्र येत एकाच वेळी विविध ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात सेबी व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला असून गुंतवूणकदारांच्या मागण्या अर्थमंत्री अरूण जेटलींपर्यंत पोहोचविण्याचे मागणी यावेळी करण्यात आली़पॅनकार्ड क्लबमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ सरकारने सेबीच्या माध्यमातून कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याचे कारवाई सुरू केली मात्र त्यानंतर पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही़ तसेच आपले पैसे केव्हा परत मिळतील याची माहिती मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहे़ विशेष म्हणजे दिल्लीतील जंतर-मंतर येथे १ ते ५ जानेवारी आंदोलन करून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना मागण्यांचे निवेदनही दिले मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही़पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांच्या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विकास कांबळे, उपाध्यक्ष प्रदीप सोनवणे, सचिव देविदास मोरे, उपसचिव पोपटराव पाटील,खजिनदार रमेश खांदवे यांच्यासह गुंतवणूकदारांनी दिला आहे़

टॅग्स :Nashikनाशिकcollectorतहसीलदार