शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

नाशिकमध्ये एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 2:44 PM

नाशिक : शहरातील एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कंपनीच्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली .शहरातील एटीएममध्ये कॅश भरण्याचा ठेका सिक्युर कंपनीकडे आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास या कंपनीची व्हॅन (एमएच १२ केपी ८८३४) मधील कर्मचारी सांगली बँक चौकातील आयसीआयसीआय बँकेत पैसे भरण्यासाठी आले ...

ठळक मुद्देव्हॅनमधील पैशांची एक लोखंडी पेटी गहाळ भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल कर्मचार्यांची चौकशी अद्याप गुन्हा दाखल नाही

नाशिक : शहरातील एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कंपनीच्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली .

शहरातील एटीएममध्ये कॅश भरण्याचा ठेका सिक्युर कंपनीकडे आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास या कंपनीची व्हॅन (एमएच १२ केपी ८८३४) मधील कर्मचारी सांगली बँक चौकातील आयसीआयसीआय बँकेत पैसे भरण्यासाठी आले असता व्हॅनमधील पैशांची एक लोखंडी पेटी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी सांगली बँक चौकात येण्यापूर्वी रविवार कारंजा दहिपूल या ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे भरले होते . दरम्यान घटनेची माहिती भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांना कळताच ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले .