शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरच्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडाचा सोमवारी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 20:36 IST

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड खटल्याचा जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव हे सोमवारी (दि़१५) निकाल देण्याची शक्यता आहे़ १ जानेवारी रोजी आरोपीच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिले होते़ या खटल्यातील ५३ साक्षीदारांच्या तपासणीनंतर न्यायाधीश वैष्णव यांनी निकालासाठी १५ जानेवारी ही तारीख दिली होती़ या निर्घृण हत्येतील आरोपींना न्यायालय काय शिक्षा ठोठावते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, निकालापुर्वी सरकारी वकील निकम हे कठोर शिक्षेबाबत न्यायालयास विनंती करतील तर आरोपींचे म्हणणेही न्यायालय ऐकूण घेईल व त्यानंतर आपला निकाल देण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्दे बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड ; ५३ साक्षीदारांची तपासणी१५ जानेवारी निकालाची तारीख ; नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड खटल्याचा जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव हे सोमवारी (दि़१५) निकाल देण्याची शक्यता आहे़ १ जानेवारी रोजी आरोपीच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिले होते़ या खटल्यातील ५३ साक्षीदारांच्या तपासणीनंतर न्यायाधीश वैष्णव यांनी निकालासाठी १५ जानेवारी ही तारीख दिली होती़ या निर्घृण हत्येतील आरोपींना न्यायालय काय शिक्षा ठोठावते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, निकालापुर्वी सरकारी वकील निकम हे कठोर शिक्षेबाबत न्यायालयास विनंती करतील तर आरोपींचे म्हणणेही न्यायालय ऐकूण घेईल व त्यानंतर आपला निकाल देण्याची शक्यता आहे़

नेवासा फाटा येथील घाडगे-पाटील महाविद्यालयातील एका मुलीचे मेहतर समाजाच्या मुलावर प्रेम होते. या प्रेमप्रकरणातून जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज धनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६), सचिन घारू (वय २३) या तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे तिघेही नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय अडकित्त्याने तोडून कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.

या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुºहे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे़ नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकत्यार्चे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.

जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश वैष्णव यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू असून, आतापर्यंत ५३ साक्षीदार तपासण्यात आले आहेत़ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम १ जानेवारीला आरोपींच्या युक्तिवादाला उत्तर दिल्यानंतर या खटल्याची १५ जानेवारी ही तारीख देण्यात आली होती़

टॅग्स :NashikनाशिकAhmednagarअहमदनगरMurderखूनCourtन्यायालय