शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पुन्हा गारठले! ब्रह्मपुरी 9.5 अंश सेल्सिअस; मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:22 IST

मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५ वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते.

नाशिक/पुणे : मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५ वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते.विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून, किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भात ब्रह्मपुरी येथे ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.पुणे शहरात शनिवारपासून किमान तापमानात घट झाली आहे़ पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील किमान तापमानात घट झाली आहे़राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे १०़९, कोल्हापूर १२, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १२़६, नाशिक १०़८, सांगली १४, सातारा ११़५, सोलापूर १३़१, मुंबई २०, सांताक्रुझ १७, अलिबाग १८़७, रत्नागिरी १७़१, पणजी १९़५, डहाणू १७़८, भिरा १५़५, औरंगाबाद १२, परभणी १०़५, नांदेड १२, अकोला १३़५, अमरावती १४, बुलडाणा १४़४, ब्रह्मपुरी ९़५, चंद्रपूर ११़२़

टॅग्स :Nashikनाशिक