शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तणाव निवळला; तरीही पोलिसांकडून खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:46 IST

शिवसेना-भाजपच्या कार्यालयांसमोर ठेवण्यात आलेला बंदोबस्त कायम

लोकमत न्यूज नेटवर्क            मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाचे वातावरण बुधावरी निवळले आहे. मात्र, तरीही शिवसेना व भाजपच्या कार्यालयांसमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलनाच्या शक्यतेने ही खबरदारी घेण्यात आली आहे.

शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिह हे त्यावर लक्ष ठेवून आहेत.

राणे यांची मंगळवारी रात्री उशिरा जामीनावर सुटका झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक ‘वाॅर’ सुरू आहेत. मात्र, मंगळवारच्या तुलनेत तणाव कमी झाला आहे. बुधवारी दोन्ही पक्षांकडून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले नाही. मात्र, तरीही पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः मुंबई व कोकणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Policeपोलिस