शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कांदोळी येथील किंगफिशर व्हिलाचे ‘किग्ज मॅन्शन’ नामकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:24 IST

म्हापसा : कांदोळी येथील किंगफिशर व्हिलाचे ‘किग्ज मॅन्शन’ असे नामकरण करण्यात आले आहे. अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी यांनी लिलावाद्वारे हा व्हिला विकत घेतला होता.

ठळक मुद्देअभिनेता व उद्योगपती सचिन जोशी यांनी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा हा व्हिला लिलावाद्वारे विकत घेतला होताव्हिला ताब्यात घेतल्यानंतर त्यात काही फेरबदल करून या व्हिलाचे ‘किंग्ज मॅन्शन’ असे नामकरण 

ऑनलाईन लोकमतम्हापसा : कांदोळी येथील किंगफिशर व्हिलाचे ‘किग्ज मॅन्शन’ असे नामकरण करण्यात आले आहे. अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी यांनी लिलावाद्वारे हा व्हिला विकत घेतला होता.आठ महिन्यांपूर्वी जोशी यांनी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा किंगफिशर व्हिला ७३.०१ कोटी रुपयांच्या लिलावातून खरेदी केला होता. हा व्हिला ताब्यात घेतल्यानंतर त्यात काही फेरबदल करून या व्हिलाचे ‘किंग्ज मॅन्शन’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्याचे अनावरण अभिनेते सचिन जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी (१५ रोजी) करण्यात आले. या व्हिलात काही महत्त्वाचे फेरबदल करण्याचे काम सुरू असल्याचे जोशी म्हणाले. त्यात स्विझरलॅन्ड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पा सुविधा सुरू करण्यात येणार असून सुमारे चार सल्लागारांकडून त्याचा वास्तू शास्त्रानुसार आराखडा करण्याचे काम सुरू आहे. हे काम सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या