शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

उपचाराच्या नावाखाली विवाहितेला मध्यप्रदेशात विकले, दोन महिलांसह चार गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 19:47 IST

 अमरावती, दि. 17 - वरूड नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहित महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्याचा बहाणा करीत मध्यप्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.जीवन मांगीलाल मेवाडा (३६,रा.रामाखेडी,ता.आष्टा जि.सिहोर), जीवनसिंग भादरसिंग मेवाडा (२७ रा.सामरदा,ता. आष्टा जि. सिहोर), कमलाबाई मंगलसिंग ऊईके ...

 अमरावती, दि. 17 - वरूड नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहित महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्याचा बहाणा करीत मध्यप्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.जीवन मांगीलाल मेवाडा (३६,रा.रामाखेडी,ता.आष्टा जि.सिहोर), जीवनसिंग भादरसिंग मेवाडा (२७ रा.सामरदा,ता. आष्टा जि. सिहोर), कमलाबाई मंगलसिंग ऊईके (५०, रा. मलकापूर, शे.घाट) व सरिता दीपक जोगेकर (४०, रा. मलकापूर, शे.घाट) यांना अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना मोर्शी येथे उघडकीस आल्याने मोर्शी-वरूड तालुक्यांत खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, २४ वर्षीय पीडितेला कमलाबाई हिच्या सांगण्यावरून सरिता उपचारासाठी वरूड येथे घेऊन आली. येथे कमलाबाईचा जावई जीवन मेवाडा याची भेट घालून दिली. तो काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून पीडितेला पांढुर्णामार्गे मध्य प्रदेशातील सिहोर येथील आष्टा यागावी घेऊन आला. तेथे ३५ हजार रूपयांत पीडितेची विक्री करीत जबरदस्तीने जीवनसिंग भांदरसिंग मेवाडा यांच्याशी लग्न लावून दिले. यानंतर जीवनसिंगने तिच्यासोबत इच्छेविरुद्ध लौंगिक संबंध प्रस्थापित केले.येथून आपली सुटका करून घेत पीडिता मलकापूर येथे आली. तिने आपली आपबिती भावाला सांगितल्यावर दोघांनी शेंदूरजनाघाट पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६६, ३७०, ३७६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष गद्रे, एएसआय विजय लेवलकर, पोकाँ पुंजाराम मेटकर, गजानन पवार, महिला पोलीस प्रेमलता अमृते यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी डॉ. दिलीप जाणे.

टॅग्स :Crimeगुन्हा