शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Winter Session: एकनाथ शिंदेंचा भूखंड घोटाळा भाजपने समोर आणला; अजित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 13:39 IST

हिवाळी अधिवेशनात नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Nagpur Winter Session: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(NIT)च्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

भाजपने तो घोटाळा बाहेर आणलानागपुरात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ज्या भूखंडाबाबत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे, तो भूखंड घोटाळा सर्वात आधी भाजप नेत्यांनी समोर आणला होता. त्यांच्यातल्याच काही लोकांनी पीआयएल दाखल केली होती,'' असं पवार म्हणाले.

जयंत पाटलांचे निलंबन अयोग्यते पुढे म्हणाले की, ''सत्ताधाऱ्यांची सहा महिन्यांपासून मुजोरी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी उचलून धरल्या जातात तर विरोधकांच्या दाबल्या जातात. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत पक्षांनी समंजस भूमिका घेतली पाहिजे. जयंत पाटलांनी अपशब्द वापरला नाही. जयंत पाटलांवरील कारवाई अयोग्य आहे,'' असा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन