शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिंसाचार : ‘त्यांचा’ रोखठोक हिशेब होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:59 IST

दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला.

मुंबई : नागपूरमध्ये सोमवारी घडलेली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. त्याला कुणाचे समर्थन होते याची चौकशी केली जाईल. दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला. दरम्यान, नागपूरच्या घटनेवरून गदारोळ झाल्यामुळे सभापती प्रा. राम शिंदे यांनी  कामकाज दोनदा तहकूब केले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नागपूरच्या घटनेमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही अशी शंका येते, अशी टिप्पणी केली. पोलिसांवर हल्ले झाले, दुकाने जाळली, वाहने पेटविली. सरकारमधील मंत्रीच बेजबाबदार विधाने करत आहेत. राज्यात जातीय विष पेरण्याचे काम भूषणावह नाही, असे ते म्हणाले. तर भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी हा पूर्वनियोजित कट होता. या घटनेची पूर्ण चौकशी करून मास्टर माईंड कोण आहे ते शोधून काढावा, अशी मागणी केली.

कट रचले जात आहेत...उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देताना राज्य अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे कट रचले जात आहेत, असा आरोप केला. गेल्या काही दिवसांत अफवांना बळी पडून राज्यात दुर्दैवी घटना घडत आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही. राज्यातील आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

दोन्ही बाजूचे आमदार आले आमने-सामने नागपूर हिंसाचाराचे पडसाद विधानभवनाच्या आवारात उमटले. सत्ताधारी आमदारांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी, तर विरोधकांकडून  मंत्री नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन झाले. दोन्ही बाजूचे आमदार आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर